नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनांतर्गत शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी एकूण 35 बचतगट तसेच संस्थांना मनपाच्या शिक्षण विभागामार्फत वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. 35 बचतगटांमध्ये या आधीच्या ठेक्यात वादग्रस्त ठरलेल्या 13 पैकी आठ संस्थांनाही पात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे संबंधित संस्थांचे ठेकेदार नव्या ठेक्यात पवित्र झाल्याची चर्चा सुरू आहे. बचतगटांमुळे मोदींचे …

The post नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र