लाखोंचा महसुल बुडविल्याप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या जागेत २८ जाहिरात फलक उभारण्याची परवानगी असताना तब्बल ६३ ठिकाणी फलक उभारून महापालिकेचा लाखोंचा महसुल बुडविल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून दोषी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासकीय सूत्रांनी दिले आहेत. जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डींग्ज घोटाळा करण्यात आला …

The post लाखोंचा महसुल बुडविल्याप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading लाखोंचा महसुल बुडविल्याप्रकरणी मनपा प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

नाशिक : 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज; आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघातील 145 गावांतील शेतशिवारात घरगुती व व्यावसायिक वापरासाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत 24 तास थ्री फेज वीज मिळणार असून, त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 70 कोटी रुपयांतून हे काम आगामी 2 वर्षांच्या आत पूर्ण होणार आहे. पाक म्हणतो : आम्ही दहशतवादाचे बी …

The post नाशिक : 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज; आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 145 गावांना मिळणार 24 तास थ्री फेज वीज; आमदार कोकाटे यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनांतर्गत शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी एकूण 35 बचतगट तसेच संस्थांना मनपाच्या शिक्षण विभागामार्फत वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. 35 बचतगटांमध्ये या आधीच्या ठेक्यात वादग्रस्त ठरलेल्या 13 पैकी आठ संस्थांनाही पात्र ठरविण्यात आले आहे. यामुळे संबंधित संस्थांचे ठेकेदार नव्या ठेक्यात पवित्र झाल्याची चर्चा सुरू आहे. बचतगटांमुळे मोदींचे …

The post नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महानगरपालिका : वादग्रस्त 8 जुन्या संस्थाही पोषण आहारासाठी पात्र

नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामपंचायतींना विनानिविदा कामे करण्याच्या मर्यादेबाबत शासनाच्या वित्त विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार ग्रामपंचायतींना आता ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘होय, मीच मारले श्रद्धाला’; पॉलिग्राम चाचणीतून आफताबने दिली हत्येची कबुली राज्यात 2019 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर ही मर्यादा 10 लाख रुपये करण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी लागू केलेल्या …

The post नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींना विनानिविदा कामाची मर्यादा 15 लाख