नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत शुक्रवारी (दि.12) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, रविवार (दि.14), सोमवार (दि.15), मंगळवार (दि.16) सलग तीन दिवस सुट्या आल्याने दुसरी फेरी रेंगाळल्याचे चित्र बघावयास मिळाले. या फेरीत मंगळवारी (दि.16) सायंकाळपर्यंत …

The post नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुसर्‍या फेरीसाठी आज अखेरची संधी: अकरावी प्रवेशप्रक्रिया