नाशिक : व्यावसायिकाच्या खुनाचा तपास नाशिकरोड पोलिसांकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकलहरे राेडवरील फर्निचर व्यावसायिक शिरीष गुलाबराव साेनवणे यांच्या खुनाचा तपास आता नाशिकरोड पोलिसही करीत आहेत. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास नाशिकरोड पोलिसांनी सुरू केला आहे. साेनवणे यांच्या दुकानासह कारखान्यातील 10 हून अधिक कामगारांची चाैकशी करून पाेलिसांनी जाबजबाब नाेंदविले आहेत. स्वस्तिक …

The post नाशिक : व्यावसायिकाच्या खुनाचा तपास नाशिकरोड पोलिसांकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्यावसायिकाच्या खुनाचा तपास नाशिकरोड पोलिसांकडे