Nashik : फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके, नाशिककर हैराण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा फेब्रुवारी महिन्यातच सूर्य कोपला असून, नाशिक शहरात सोमवारी (दि.२०) किमान तापमानाचा पारा ३६.३ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे उन्हाचे चटके बसत आहेत. हवामानातील या बदलामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. राज्यभरातून थंडीने काढता पाय घेतल्यानंतर उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. गुजरातच्या कच्छपासून ते मध्य प्रदेशातील मैदानी भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्याचा …
The post Nashik : फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके, नाशिककर हैराण appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : फेब्रुवारीमध्येच उन्हाचे चटके, नाशिककर हैराण