म्हाडाच्या जाचक अटींच्या अभ्यासासाठी समिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हाडाच्या जाचक अटींमुळे अडचणीत आलेल्या एक एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या भूखंडांवरील मोठ्या बांधकाम प्रकल्पांची कोंडी लवकरच फुटणार आहे. गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, या समितीमार्फत संपूर्ण राज्यासाठी एकीकृत नियमावली तयार केली जाणार आहे. गोरगरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या म्हाडाशी संबंधित …

The post म्हाडाच्या जाचक अटींच्या अभ्यासासाठी समिती appeared first on पुढारी.

Continue Reading म्हाडाच्या जाचक अटींच्या अभ्यासासाठी समिती

नाशिक : शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्सचे दर भिडले गगनाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा घर हे माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एक असून, स्वत:चे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, ‘बजेट’ हा सर्वांच्याच जिकिरीचा विषय असल्याने, प्रत्येक जण परवडणाऱ्या फ्लॅटच्या शोधात असतो. मात्र, आता हा शोध घेणे खूपच अवघड होणार आहे. कारण शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्चे दर गगनाला भिडले असून, ‘बजेट फ्लॅट’ ही संकल्पनाच जणू काही हद्दपार …

The post नाशिक : शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्सचे दर भिडले गगनाला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहराच्या चहूबाजूने फ्लॅट्सचे दर भिडले गगनाला