नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी.

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील खडांगळी येथील सीए तुकाराम ठोक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये वयाच्या 68 व्या वर्षी पीएच.डी. मिळवली. नाशिक : ज्ञानदीप गुरुकुल आश्रम संस्थाचालक मोरेच्या कोठडीत वाढ तुकाराम ठोक हे खडांगळी (ता. सिन्नर) या गावचे असून, ते गेली 46 वर्षे पुण्यात वास्तव्यास आहे. एका कंपनीत उच्च पदावर नोकरी केल्यानंतर …

The post नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी. appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्यांनी 68 व्या वर्षी मिळवली पीएच.डी.