नाशिक : नदीपात्रात मासेमारी करताना दोघे भाऊ बुडाले

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी (दि. १२) सायंकाळी चारच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस आणि बचाव पथकाला पाचारण केले असून, बचावकार्य सुरू करण्यात आले. पंकज पिंगळे, कृष्णा पिंगळे (रा. आवळखेड) अशी बुडालेल्या युवकांची …

The post नाशिक : नदीपात्रात मासेमारी करताना दोघे भाऊ बुडाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदीपात्रात मासेमारी करताना दोघे भाऊ बुडाले