नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा

नाशिक : बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसाय करणाऱ्या संशयिताविरोधात उपनिबंधक विभागाने कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात राजू शंकर पवार (रा. अभियंता नगर, कामटवाडे, सिडको) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी इतर संशयितावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात तक्रारदाराने उपनिबंधकांकडे केलेल्या तक्रारीनुसार विभागाने शहरातील काही सावकारांच्या …

The post नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेकायदा सावकारी करणाऱ्याविरोधात गुन्हा