नाशिक : बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाचे सूत्रबद्ध नियोजन करा

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्रिरश्मी बुद्धलेणी येथील बुद्धस्मारकाच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी देशभरातून उपासक येणार असल्याने त्यादृष्टीने सोयी-सुविधांचे सूत्रबद्ध नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी उपिस्थत अधिकाऱ्यांना दिल्या. रविवारी (दि.30) मंत्री छगन भुजबळ यांनी …

The post नाशिक : बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाचे सूत्रबद्ध नियोजन करा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाचे सूत्रबद्ध नियोजन करा