Nashik News : बोधी वृक्षारोपणानिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पांडवलेणी येथील बौद्ध स्मारक येथे मंगळवारी (दि. २४) बोधी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. तसेच, नागरिकांचीही गर्दी होणार असल्याने या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत शहर वाहतूक विभागाने अधिसूचना काढली आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांडवलेणी येथील बौद्ध स्मारक येथे बोधी …

The post Nashik News : बोधी वृक्षारोपणानिमित्त वाहतूक मार्गात बदल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : बोधी वृक्षारोपणानिमित्त वाहतूक मार्गात बदल