Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक

लासलगाव : (जि. नाशिक) वार्ताहर येथील बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी ब्रह्मोत्सव समारंभानिमित्त स्वर्ण-चांदीच्या अलंकाराने आभूषित श्री बालाजी, श्रीदेवी, श्रीभूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सोने-चांदीच्या आभूषणांनी सजविलेले श्री. बालाजी भगवान, विद्युत रोषणाई केलेले आकर्षक चित्ररथ, श्री महावीर विद्यालय यांचे लेझीम पथक, लाठी काठी प्रात्यक्षिक, विंचूर येथील पारंपारिक वाद्यवृंद, श्री संत नामदेव महिला …

The post Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक

Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सालाबादप्रमाणे श्री बालाजी मंदिराचा ३१ वा ब्रह्मोत्सव शनिवार (दि.११) ते सोमवार (दि.१३) पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने देण्यात आली आहे. शनिवार (दि. ११) रोजी सकाळी ८ ते ९ या वेळेत श्री गरुड ध्वजारोहण श्रीरामधून, सामुदायिक …

The post Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी शनिवारपासून श्री बालाजी मंदिराचा ब्रह्मोत्सव