ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे धुळेकरांचा वाढता कल

धुळे : पुढारी वृत्तसेवा वीजबिलात मिळणारी सवलत आणि रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचत असल्याने महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्राधान्य मिळत आहे. गेल्या मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील लाखाहून अधिक ग्राहकांनी वीजबिलांचा ऑनलाईन भरणा केला आहे. महावितरणने www.mahadiscom.in या आपल्या वेबसाईटवर ऑनलाईन बिल पेमेंट सुविधेसह मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहेत. सर्व लघुदाब ग्राहकांना …

The post ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे धुळेकरांचा वाढता कल appeared first on पुढारी.

Continue Reading ऑनलाईन वीजबिल भरण्याकडे धुळेकरांचा वाढता कल