नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी तसेच नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित ‘पुष्पोत्सव २०२३’चा रविवारी (दि.२६) समारोप झाला. शेवटच्या दिवशीही नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे दोन लाख लोकांनी तीन दिवसांत पुष्प महोत्सवाला भेट दिली. दरम्यान, हास्य अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या स्किटने पुष्पोत्सवात हास्याची लहर आली. पुष्पोत्सवाच्या समारोपाप्रसंगी …

The post नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुष्पोत्सवात भारत गणेशपुरे यांच्या स्किटने हास्यलहर