नाशिक : भाजपाच्या चित्रा वाघ यांची पिडीत महिलेच्या घरी भेट देत केले कुटुंबाचे सांत्वन

नाशिक (ईगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा नराधमाने येथील महिलेवर अत्याचार करून खून केला. अशा हरामखोराला फाशीची शिक्षाच झालीच पाहिजे यासाठी न्यायालयापर्यंत पाठपुरावा करू, असे आश्वासन भाजपाच्या चित्रा वाघ यांनी खंबाळे येथील पिडीत महिलेच्या कुटुंबाला व ग्रामस्थांना दिले आहे. खंबाळे हद्दीत दि. २१ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या दगड खाणीमध्ये कपडे धुण्यासाठी महिला …

The post नाशिक : भाजपाच्या चित्रा वाघ यांची पिडीत महिलेच्या घरी भेट देत केले कुटुंबाचे सांत्वन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भाजपाच्या चित्रा वाघ यांची पिडीत महिलेच्या घरी भेट देत केले कुटुंबाचे सांत्वन