जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन

जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. या निषेधार्थ भाजप युवामोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय. या आंदोलनात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी घोषणा करत त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष …

The post जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन

नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरातर्फे रविवार कारंजा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झालेले आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे राहुल गांधी …

The post नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये राहुल गांधींविरोधात भाजयुमोचे जोडे मारो आंदोलन