जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन
जळगाव : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. या निषेधार्थ भाजप युवामोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय. या आंदोलनात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी घोषणा करत त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष …
The post जळगावात भाजयुमोतर्फे राहुल गांधींविरोधात आंदोलन appeared first on पुढारी.