Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग
नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा भाताचे आगर असणार्या इगतपुरी तालुक्यात दिवाळी सणाचा फीव्हर संपताच भात सोंगणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या भातपिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने हैराण झालेल्या शेतकर्यांपुढे आता वाढलेल्या मजुरीच्या खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळे सोंगणी करणेदेखील तोट्याचे …
The post Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग