नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा बंद पडलेले क्रेडिट कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी भामट्याने चांदवड शहरातील फुलेनगर येथील माजी सैनिकाला तब्बल ९९ हजार ३२३ रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फुलेनगर येथील सेवानिवृत्त सैनिक बबन सोनवणे (५७) यांना मंगळवारी (दि. ३१) दुपारी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्याने तुमचे …

The post नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंद क्रेडिट कार्ड सुरु करून देतो म्हणत भामट्याचा माजी सैनिकाला एक लाखाचा गंडा