सावरकरांबद्दल बोललेले खपवून घेणार नाही : भास्कर जाधव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांच्यात युती जरी असली तरी सावरकरांबद्दल वाईट बोललेले खपवून घेणार नाही. शिवसेना त्यांच्याबद्दल काहीही सहन करणार नाही. आपण एकत्र असलो तरीदेखील आपल्याला वैयक्तिक मते आहेत. मात्र, त्याचा असा अर्थ नाही की काहीही बोललेले सहन केले जाईल, असे खडे बोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी …

The post सावरकरांबद्दल बोललेले खपवून घेणार नाही : भास्कर जाधव appeared first on पुढारी.

Continue Reading सावरकरांबद्दल बोललेले खपवून घेणार नाही : भास्कर जाधव

भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र : भास्कर जाधव यांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऋतुजा लटके निवडून आल्या तेव्हाच भाजपला त्यांची ताकद किती आहे, हे कळले. आपण निवडणुका जिंकू शकत नाही, हे भाजपला कळले आहे. त्यामुळेच आगामी काळात भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला. नाशिक येथे दौऱ्यावर आलेल्या आमदार भास्कर जाधव …

The post भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र : भास्कर जाधव यांचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपकडून राज्यात दंगल घडविण्याचे षडयंत्र : भास्कर जाधव यांचा आरोप