Nashik Lasalgaon : रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भीक मागो आंदोलन

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भरवस – वाहेगांव – गोंदेगाव रस्त्याचे निकृष्ट काम सुरू असून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांनी आवाज उठविलेला आहे. या कामाच्या ठिकाणी कामाची माहिती देणारा फलक नसल्याने आज (दि.०९) गोंदेगाव आठवडे बाजारात चिखले यांनी भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनास एक रुपया भीक देऊन नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला. …

The post Nashik Lasalgaon : रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भीक मागो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात भीक मागो आंदोलन