नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारच्या मंजूरीचा प्रतिक्षा असताना गत वर्षभरात प्रकल्पाच्या भुसंपादनासाठी एकही रुपया मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी नाशिकला १२० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारच्या (दि.४) व्हिसीमध्ये प्रकल्पावर चर्चा झाली नसल्याचे कळते आहे. राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन कोन …

The post नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-पुणे रेल्वे भु-संपादनासाठी हवे १२० कोटी