मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’, प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. अखेर तब्बल 20 वर्षांनंतर संस्थेत खांदेपालट झाली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची सरशी झाली असून प्रगती पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सरचिटणीपदाच्या मतमोजणीला रात्री अधिक उशीर झाला. यात परिवर्तन पॅनलचे अॅड नितीन बाबूराव ठाकरे यांना 5,396 मते मिळाली …

The post मविप्र संस्थेत 'परिवर्तन', प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’, प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट

मविप्र निवडणूक : सरचिटणीस-अध्यक्षपदासाठी चुरस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मविप्र संस्थेत सरचिटणीसपदाप्रमाणेच अध्यक्षपदालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या पदासाठी दोन्ही पॅनलकडून तुल्यबळ उमेदवारांना मैदानात उतरविण्यात आले आहे. मागील कार्यकारिणीतील चिटणीसपद भूषविणार्‍या डॉ. सुनील ढिकले यांना प्रगती पॅनलकडून बढती देण्यात आली आहे. ते आता अध्यक्षपदाची उमेदवारी करणार आहेत. तर परिर्वतन पॅनलकडून अध्यक्षपदासाठी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे उमेदवार देण्यात आले आहे. …

The post मविप्र निवडणूक : सरचिटणीस-अध्यक्षपदासाठी चुरस appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : सरचिटणीस-अध्यक्षपदासाठी चुरस

मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा, आज फुटणार प्रचाराचा नारळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात, मविप्र पंचवार्षिक निवडणुकीचे चित्र शुक्रवारी (दि.19) माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. संस्थेची सत्ता काबीज करण्यासाठी प्रगती पॅनलविरुध्द परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत होणार आहे. दोन्ही पॅनलकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी (दि.20) सय्यद पिंप्रीपासून सत्ताधारी प्रगती पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. तर विरोधकांच्या परिवर्तन …

The post मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा, आज फुटणार प्रचाराचा नारळ appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र निवडणूक : दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा, आज फुटणार प्रचाराचा नारळ