400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावे असणाऱ्या ३३ हेक्टर ४१ आर जमीनीवरून उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केला आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्यातल्या सातोड शिवारातील ३३ हेक्टर ४१ आर जमीनीतून करण्यात आलेल्या उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला. …

The post 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading 400 कोटींचा घोटाळा : चंद्रकांत पाटील यांच्या आरोपानंतर आता खडसेंची होणार चौकशी

बिनशेती परवानगीसाठी ऑनलाइन प्रक्रिया करणार : महसूल मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिनशेती परवानगी (एनए अ‍ॅक्ट) तसेच गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि बेकायदेशीर प्रकार होत आहेत. त्यामुळे या सर्व बाबी टाळण्यासाठी आणि व्यवहारांमध्ये पारदर्शकता येण्यासाठी शासन धोरण निश्चित करणार असून, एनए परवानगी देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ना. विखे पाटील हे नाशिक दौर्‍यावर आले …

The post बिनशेती परवानगीसाठी ऑनलाइन प्रक्रिया करणार : महसूल मंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading बिनशेती परवानगीसाठी ऑनलाइन प्रक्रिया करणार : महसूल मंत्री