नाशिक : मागासवर्गीयांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील शहरी भागात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. त्यासाठी राज्याच्या समाजकल्याण आयुक्तालयाने सन 2023-24 या वर्षासाठी 60 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना नुकताच वितरित केला आहे. त्यामुळे घरकुलाची रखडलेली कामे तत्काळ मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील कुटुंबांचे राहणीमान …

The post नाशिक : मागासवर्गीयांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मागासवर्गीयांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार

नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेंट्रल रेल्वेचे नाशिक महापालिकेच्या गाळ्यामध्ये तिकीट विक्री केंद्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कार्यालयाकडे मनपाचे २६ लाख ९० हजार रुपयांचे भाडे थकलेले आहे. हे भाडे कमी करण्यास मनपाने स्पष्ट नकार दिल्याने सेंट्रल रेल्वे आता आपले कार्यालय गुंडाळण्याच्या तयारीत आहे.  पिंपरी : शेवाळपासून बायोडिझेलची निर्मिती; डिझेलच्या तुटवड्यावर विद्यार्थ्यांनी शोधला उपाय नाशिक …

The post नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अबब! सेंट्रल रेल्वेकडे मनपाची थकबाकी