नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त नाशिकमध्ये 29 ते 31 ऑगस्ट असे तीनदिवसीय अखिल भारतीय महानुभाव संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह येथील श्री चक्रधरनगर येथे संमेलन होणार आहे, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांनी दिली. संमेलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मंत्री …

The post नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगणार महानुभाव संमेलन