नाशिक : बंदिस्त पाइपलाइन कालवा प्रकल्प गुंडाळा; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा 1970 पासून सुमारे 530 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा कालवा पाइपलाइनद्वारे बंदिस्त केल्यास 90 शेतकरी लाभधारक शेतकरी बाधित होईल, ही प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी कालव्याचे काँक्रिटीकरण, धरणातील गाळ उपसा आदी पर्यायांचा अवलंब करावा. मात्र, कोणत्याही स्थितीत बंदिस्त पाइपलाइनचा प्रकल्प बासनात गुंडाळण्यात यावा, असा एकमुखी टाहो फोडत सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी सोमवारी (दि.5) …

The post नाशिक : बंदिस्त पाइपलाइन कालवा प्रकल्प गुंडाळा; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदिस्त पाइपलाइन कालवा प्रकल्प गुंडाळा; सर्वपक्षीयांचा रास्ता रोको