अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुरस्कार रद्द झालेल्या कोबाड गांधी यांनी पुस्तकात काय लिहिले आहे. त्यांचा विचार काय आहे? पुस्तक कुणी वाचले आहे का, असा प्रश्न करत पुरस्कार नाकारलेल्यांनी पुस्तक वाचले असेल आणि सरकार त्यात लक्ष घालेल, असा विश्वास व्यक्त करत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली. …

The post अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading अहमदाबादमध्ये गुजराती नसतील तेवढे मुंबईत : छगन भुजबळ

एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर आपला दावा करणा-या कर्नाटकचे मु्ख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. नाशिक येथे माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. …

The post एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल appeared first on पुढारी.

Continue Reading एक मुख्यमंत्री दादागिरी करतो आणि आम्ही शांत राहतो? भुजबळांचा राज्य सरकारला सवाल

नाशिकमध्ये कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला फासले काळे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला असून हे लोन आता नाशिकपर्यंत येऊन पोहचले आहे. नाशिकमध्ये यावरुन स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नर येथील कर्नाटक बॅंकसमोर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास स्वराज्य संघटनेने आंदोलन करुन निषेध नोंदवला. यावेळी स्वराज्य संघटेच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला काळे फासण्यात आले. काल, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या …

The post नाशिकमध्ये कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला फासले काळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये कर्नाटक बॅंकेच्या बोर्डाला फासले काळे