नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सर्वसामान्यांची फसवणूक करणे, आपल्या साथीदारांच्या मदतीने मारहाण करणे, अनधिकृतपणे घरात घुसणे, दमदाटी करणे, शिवीगाळ करणे, विनयभंग, अब्रूनुकसानीची धमकी देऊन खंडणी मागणे, दहशत निर्माण करून भीती पसरविणाऱ्या महिलेला उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार करण्यात आले. भारती साहेबराव आहिरे (४५, रा. भारती रो हाउस नं. ०२, जय भवानी रोड, नाशिकरोड) असे …

The post नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील दहशत निर्माण करणारी महिला तडीपार