जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका

जळगाव : भुसावळ शहरात राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधुबनजवळ ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील व निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेचा घातपाती मृत्यू झाल्याची चर्चा असून फॉरेन्सिक शवविच्छेदनानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल मधूबनपासून काही अंतरावर असलेल्या जागेवर निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह असल्याची माहिती …

The post जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका