Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट

ओझर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी शिवाजीरोडवरील नगरपरिषद मुख्यालया समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला.  संगीता उगले यांचे स्टेशनरीचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी व्यक्ती पेन घेण्याच्या बहाण्याने आला. पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे ? म्हणून त्याने विचारले …

The post Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट