चेन स्नॅचिंग करणारे गजाआड

जुने नाशिक: पुढारी वृत्तसेवा- भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंग करणा-या दोघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.७) रोजी शिताफीने अटक केली. संशयित शहरात वास्तव्य करून ते चोरीच्या घटना करीत होते. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत ४ जानेवारी या दिवशी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. त्यात ३५ ग्रॅम सोन्याची लगड चोरी केली होती. या घटनेत चोरट्यांनी तब्बल ३५ …

The post चेन स्नॅचिंग करणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading चेन स्नॅचिंग करणारे गजाआड

चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नागरिकांकडील मोबाइल, दागिने हिसकावून नेण्याचे प्रकार सुरू असून, एका घटनेत महिलेने दुसऱ्या महिलेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून सोन्याचे दागिने खेचून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संत सावता माळी रोड परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर परिसरातील श्रद्धाविहार …

The post चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading चेहऱ्यावर स्प्रे मारून दागिने खेचले, महिलेविरोधात तक्रार

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा परिसरात गुन्हेगारीने कळस गाठला असून, महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यात आता चक्क केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्रींचेच मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना म्हसरूळ परिसरात घडली आहे. ना. डॉ. पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागूल पेठ रोडवरील आरटीओ परिसरातील भाजीबाजारात भाजीपाला खरेदी करून त्या घराकडे जात होत्या. त्याचवेळी …

The post केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या आईचे मंगळसूत्र हिसकावले

नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली

नाशिक : पादचारी वृद्धेची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना गंगापूर रोड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाक्षी अनिल खैरनार (६५, रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) या रस्त्याने पायी जात हाेत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी खैरनार यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : पादचारी वृद्धेची सोनसाखळी ओरबाडली

नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  ओझर येथे वर्दळीच्या ठिकाण असलेल्या शिवाजी रोड वरील अक्षता गिफ्ट दुकानात सकाळी साडे नऊच्या सुमारास गळ्यातील दोन तोळ्यांची चेन ओढून नेल्याची घटना घडली आहे. दुकान उघडल्यावर स्वच्छता झाल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन जण बाईक वरून आले. तोंडाला मास्क अन् हेल्मेट घातलेल्या दोघांनी गाडी दुकानासमोर थांबवली. त्यातील मागे बसणारा …

The post नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता साहेबराव बुटें (४२, रा. गोकुळ पार्क, पाथर्डी फाटा) ह्या रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बुटें यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्रवाशाचे दागिने लांबविले नाशिक : …

The post नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

Nashik Crime : चोरीच्या दुचाकीवरून दागिने खेचणारे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुचाकी चोरी करून तिचा वापर जबरी चोरीच्या गुन्ह्यात करीत महिलांचे दागिने खेचून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकने ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून पोलिसांनी वाहन चोरीचा एक गुन्हा व जबरी चाेरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. ओमकार नंदकिशोर बागोरे (२३, रा. अमृतधाम, पंचवटी) व मुसा अय्युब सय्यद (३६, रा. आडगाव) अशी …

The post Nashik Crime : चोरीच्या दुचाकीवरून दागिने खेचणारे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : चोरीच्या दुचाकीवरून दागिने खेचणारे गजाआड

Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट

ओझर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  येथील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी शिवाजीरोडवरील नगरपरिषद मुख्यालया समोर असलेल्या एका दुकानात असलेल्या महिलेची पोत हिसकावून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी घडला.  संगीता उगले यांचे स्टेशनरीचे दुकान असून दुपारच्या सुमारास त्या दुकानात असताना एक अनोळखी व्यक्ती पेन घेण्याच्या बहाण्याने आला. पेन घेतल्यावर साई मंदिर कुठे आहे ? म्हणून त्याने विचारले …

The post Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Ozar : भरवस्तीत महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडली, नागरिकांमध्ये घबराट

नाशिक : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दोन पोती ओरबाडल्या

नाशिक (चांदवड) : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची सोन्याची पट्टीपोत व दीड तोळ्याची सोन्याची शॉर्ट पोत असे तब्बल अडीच लाख रुपयांचे पाच तोळे सोने दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने ओरबाडून पळ काढला. या घटनेबाबत चांदवड पोलिसांत जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळच्या नांदगाव तालुक्यातील बेझगाव व हल्ली ओमसाई दर्शन बिल्डिंग जुनतनगर, अंधेरी …

The post नाशिक : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दोन पोती ओरबाडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांच्या दोन पोती ओरबाडल्या

नाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुट्टी संपल्यानंतर अनेक नागरिक घराकडे परतत आहे. त्यामुळे अजूनही बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत चोरटेही सक्रीय झाले असून त्यांनी महामार्ग बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी (दि.१) उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात राज्यातील …

The post नाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास