नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  ओझर येथे वर्दळीच्या ठिकाण असलेल्या शिवाजी रोड वरील अक्षता गिफ्ट दुकानात सकाळी साडे नऊच्या सुमारास गळ्यातील दोन तोळ्यांची चेन ओढून नेल्याची घटना घडली आहे. दुकान उघडल्यावर स्वच्छता झाल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दोन जण बाईक वरून आले. तोंडाला मास्क अन् हेल्मेट घातलेल्या दोघांनी गाडी दुकानासमोर थांबवली. त्यातील मागे बसणारा …

The post नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डियो घेण्याच्या बहाण्याने आले अन् दोन तोळ्यांची चेन ओरबाडून पळाले