नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची पोत खेचून नेल्याची घटना आडगाव शिवारातील शरयू पार्क येथे घडली. या प्रकरणी मीनाक्षी दिनकर ठानगे (रा. शरयू पार्क १) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मीनाक्षी यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. ३) रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे …

The post नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले