नाशिककरांनी लुटला अनोख्या मडबाथचा आनंद

नाशिक: पुढारी वृत्तसेवा चामरलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदिनी डेअरी फार्म येथे सालाबादाप्रमाणे आयोजित मडबाथचा (माती स्नानाचा) आनंद आबालवृद्धांसह हजारो लोकांनी लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून, हे सारे जणू काही आदिम काळातून आले काय, असा नजारा होता. महेश शहा, चिराग शहा तसेच योगगुरुजी नंदू देसाई यांच्या संयुक्त …

The post नाशिककरांनी लुटला अनोख्या मडबाथचा आनंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी लुटला अनोख्या मडबाथचा आनंद