मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर- ताल-नृत्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पवार तबला अकादमी, आदिताल तबला अकादमी, नृत्यानंद कथक नृत्य संस्था आणि सृजननाद इंडियन क्लासिकल आर्ट्स यांचे शिष्य मलेशिया येथे रंगणाऱ्या स्वर-ताल-नृत्य या ‘अनुभूती’ कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रविवार दि. २८ मे ते ४ जूनदरम्यान होणाऱ्या या संगीत दौऱ्यामध्ये सर्व कलाकार कला सादर करणार आहेत. मलेशियातील सेलांगोर येथील रामकृष्ण मिशन, क्वालालंपूर येथील …

The post मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर- ताल-नृत्य appeared first on पुढारी.

Continue Reading मलेशियात गुंजणार नाशिकचे स्वर- ताल-नृत्य

नाशिक : आता बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीला बसणार लगाम

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा खरीप हंगामात बोगस बियाणे, खते व कीटकनाशकांची विक्री होऊ नये याकरिता हंगाम सुरू होण्यापूर्वी कृषी विभागाने जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना केली आहे. यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक व बोगस विक्री होणारे बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास आहे. याकरिता शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या 18002334000 या टोल फ्री …

The post नाशिक : आता बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीला बसणार लगाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्रीला बसणार लगाम

नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ऊर्जा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार ते रविवारी (दि.19 व 20) नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार तीन वर्षांनंतर पोलिस भरती …

The post नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऊर्जा युवा प्रतिष्ठानतर्फे मोफत पोलिस भरती मार्गदर्शन शिबिर