नाशिक : पंधरा दिवसांत थकीत करासह शास्ती न भरल्यास बजावणार मालमत्ता जप्तीचे वॉरंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चअखेर मालमत्ताकर थकबाकी वसूल व्हावी, यादृष्टीने मनपाच्या कर आकारणी विभागाने शहरातील ७६ हजार मिळकतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटीस बजावल्यामुळे अनेक थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, पैकी साडेसात हजार मिळकतधारकांनी २० कोटी ६८ हजार रुपयांचा कर मनपाच्या तिजोरीत जमा केला आहे. येत्या १५ दिवसांत थकबाकी न भरल्यास संबंधितांच्या मालमत्ता जप्त करण्याचे वॉरंट बजावले …

The post नाशिक : पंधरा दिवसांत थकीत करासह शास्ती न भरल्यास बजावणार मालमत्ता जप्तीचे वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंधरा दिवसांत थकीत करासह शास्ती न भरल्यास बजावणार मालमत्ता जप्तीचे वॉरंट