नाशिक : जर्मनीच्या तरुणीला देखील खंडोबा महाराज यात्रोत्सवाचा मोह

नाशिक (नगरसुल) : भाऊलाल कुडके  खंडोबा महाराज यात्रोत्सव बघण्याचा मोह जर्मनीच्या जेनिना या तरुणीला आवरला नाही. येवला तालुक्यातील नगरसूल राष्ट्रवादीचे नेते सुनिल पैठणकर यांची मुलगी श्र्वेता हीने मास्टर आर्ट करण्यासाठी केरळ येथे गेली होती. तेव्हा जर्मनची जेनीना कॉक सोबत तिची मैत्री झाली. या मैत्रीमध्ये तिने भारतीय संस्कृती बरोबर महाराष्ट्रातील संस्कृती कशी असते याबाबत जेनिनासी  बोलत …

The post नाशिक : जर्मनीच्या तरुणीला देखील खंडोबा महाराज यात्रोत्सवाचा मोह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जर्मनीच्या तरुणीला देखील खंडोबा महाराज यात्रोत्सवाचा मोह