नाशिक : शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेना साकारणार २१ फुटी कवड्यांची माळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेनेकडून २१ फुटांची ६४ कवड्यांची माळ साकारण्यात येणार आहे. छत्रपती सेनेतर्फे रविवारी (दि.२९) घनकर गल्ली येथील श्री तुळजाभवानी मंदिरात संबळाच्या निनादात कवड्यांचे विधिवत महाअभिषेक व पूजन करण्यात आले. छत्रपती सेनेकडून शिवजन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतीक असलेल्या वस्तू साकारण्यात येतात. आतापर्यंत सेनेकडून विश्वविक्रमी छत्रपती शिवराय यांचा जिरेटोप, …

The post नाशिक : शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेना साकारणार २१ फुटी कवड्यांची माळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवजन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती सेना साकारणार २१ फुटी कवड्यांची माळ