नाशिक : स्वामीनारायण मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापनेस प्रारंभ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा स्वामीनारायण मंदिर (बीएपीएस) येथे मूर्तीप्रतिष्ठापना महोत्सवास प्रारंभ झाला असून, संस्थेचे मुख्य ब्रह्मस्वरूप गुरुहरी महंत स्वामी महाराजांचे आगमन झाले आहे. याप्रसंगी बालमंडळाने नृत्य पुष्पांजली अर्पण करून स्वामीजींचे स्वागत केले. सद्गुुरू संत भक्तिप्रिय स्वामी (कोठारी स्वामी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ब्रह्मस्वरूप गुरुहरी महंत स्वामी महाराजांनी नूतन शिखरबद्ध स्वामीनारायण मंदिर परिसर …

The post नाशिक : स्वामीनारायण मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापनेस प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामीनारायण मंदिरात मूर्तीप्रतिष्ठापनेस प्रारंभ