नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने उडाली धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील उंटवाडी रोडवरील एका मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी लवाटेनगरमध्ये धाव घेतली. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर पोलिसांच्या पथकाने बॉम्ब शोधून तो निकामी केला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सिटी सेंटर मॉल नेहमी गजबजलेला असतो. मात्र गुरुवारी (दि. 20) दुपारी मॉल परिसरास अचानक पोलिसांनी वेढा दिला. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसा गोंधळ व …

The post नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने उडाली धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिटी सेंटर मॉलमध्ये बॉम्ब असल्याच्या खबरीने उडाली धावपळ

नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात ‘मॉकड्रिल’, यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, नाशिक महापालिका व पोलिस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 21) गोदाघाटावरील गौरी पटांगण येथे मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी गोदापात्रात बुडणार्‍या युवकाचे प्राण वाचविताना यंत्रणांना गर्दी जमविण्यात यशही आले. मात्र, गोदावरीची पूरपरिस्थिती निवळल्यानंतर यंत्रणांना मॉकड्रिलची कल्पना सुचणे म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असेच म्हणावे लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती …

The post नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात 'मॉकड्रिल', यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूरपरिस्थिती निवळल्यावर गोदापात्रात ‘मॉकड्रिल’, यंत्रणांचे ‘वराती मागून घोडे’