Nashik Crime : अट्टल चोरट्याकडून २३ मोबाइल जप्त

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीच्या वाढलेल्या प्रकारानंतर अंबड पोलिसांनी सापळा रचत पकडलेल्या संशयिताकडून दीड लाख रुपये किमतीचे एकूण २३ मोबाइल जप्त केले आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव अजय संजय डगळे (वय २४, रा. सरपंच ढाबाचे जवळ, पिंपळद) असे आहे. अंबड ठाण्यात मोहम्मद ओबेद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते २५ डिसेंबरला …

The post Nashik Crime : अट्टल चोरट्याकडून २३ मोबाइल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अट्टल चोरट्याकडून २३ मोबाइल जप्त