दीर्घायुषी दातांसाठी दोनवेळा ब्रश अनिवार्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दरवर्षी ५ फेब्रुवारी हा दिवस डॉ. जी. बी. शंख्वाळकर यांचा जन्मदिन ‘मौखिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. दातांच्या आरोग्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही पण जेव्हा दात-दाढदुखी सुरू होते आणि खाण्याचे हाल होतात, तेव्हा दातांचे खरे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच दातांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. एकदा सकाळी ब्रश केल्यानंतर …

The post दीर्घायुषी दातांसाठी दोनवेळा ब्रश अनिवार्य appeared first on पुढारी.

Continue Reading दीर्घायुषी दातांसाठी दोनवेळा ब्रश अनिवार्य