हुर्ररररर… नाशिकला 11 वर्षानंतर रंगणार बैलगाडा शर्यत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ येथील ठक्कर मैदानावर आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पुढाकारातून मंगळवारी (दि. ६) बैलगाडा शर्यत होणार आहे. यात राज्यभरातील ४०० हून अधिक बैलगाडा स्पर्धक भाग घेणार असून, हा थरार बघण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविली आहे. भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी कायदेशीर लढाई लढली …

The post हुर्ररररर... नाशिकला 11 वर्षानंतर रंगणार बैलगाडा शर्यत appeared first on पुढारी.

Continue Reading हुर्ररररर… नाशिकला 11 वर्षानंतर रंगणार बैलगाडा शर्यत