म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा म्हेळूस्के गावात अनेक नवनवीन सुविधा होत आहे व अजूनही अनेक काम करायची आहेत. त्यासाठी पाहिजे तेवढा निधी घ्या, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. म्हेळुस्के येथे विविध विकास कामांचा प्रारंभ डॉ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार नेते सुरेश डोखळे, मविप्रचे सरचिटणीस नितीन …
The post म्हेळूस्केला अधिकाधिक निधी देणार : डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.