नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात

नाशिक (दिंडाेरी/ शिंदवड) :  पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील प्रती जेजुरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या शिंदवड येथील रत्नगडच्या श्री खंडेरायाची यात्रा दि. ६ एप्रिल रोजी भरत आहे. शिंदवड ग्रामपंचायत व यात्रा कमिटी व रत्नगड विकास समितीकडून यात्रेनिमित्ताने रत्नगड परिसरात अनेक कामे पूर्ण करण्यास सुरुवात झाली आहे. यात्रेसाठी ३ ते ४ लाख भाविक दिवसभरात श्री खंडेरायाचे दर्शन घेण्याचा …

The post नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रती जेजुरी शिंदवडला यात्रेनिमित्ताने देव मिरवणूक उत्साहात