Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापार्‍याचा कॅशियर आणि त्याचा सहकारी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना येवला-अंदरसूल रस्त्यावर रक्कम लुटीच्या प्रयत्नात दुचाकी घसरून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या अयशस्वी लुटीतील पाच संशयितांना पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर गुजरातमधून जेरबंद केले. येवला न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली. सुनील अट्टल यांच्या आडत दुकानांमध्ये काम …

The post Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद