नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

ज्ञानेश्वर वाघ : नाशिक आपल्या शहरातील रस्ते मख्खनसारखे गुळगुळीत असावे, असे प्रत्येक शहरवासीयाला वाटणे साहजिकच आहे. परंतु, हे भाग्य किमान रस्त्यांबाबत तरी खूप काळ लाभत नाही, हे त्रिवार सत्य आहे. नाशिक महापालिकेनेही शहरातील दळणवळण अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने तब्बल 700 कोटींच्या रस्तेकामांना मंजुरी दिली. वर्ष सहा महिन्यांपूर्वी म्हणजे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच रस्त्यांची कामे प्रत्येक …

The post नाशिक : पावसानेच केला मनपाचा 'डांबर' टपणा उघड! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड!

नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण का करण्यात आली नाहीत, कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसताना ठेकेदाराला बिले का अदा केली, असा सवाल करीत धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिकरोडचे नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे …

The post नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन

मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ बाजारासह प्रमुख चौक परिसरातील खड्डे बुजविण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने सोमवारी (दि. 4) सार्वजनिक नागरी सुविधा समितीने आंदोलन केले. आठवड्याभरात खड्ड्यांची समस्या निकाली काढली नाही, तर रामसेतू पुलावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला. सांगली : दगडाने ठेचून एकाचा खून सरदार चौक, भांडे गल्ली स्वामिनारायण मंदिर, शिवशक्ती चौक, मोहनपीर गल्ली, …

The post मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : धोक्याचे खड्डे बुजविण्यास आठवड्याचा अल्टिमेटम