नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आहे. संकेतस्थळाची तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पालकांकडून अर्ज भरण्यास वेग आला आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यातून आरटीईसाठी सुमारे साडेतीन लाख अर्ज आले आहेत. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शनिवारी (दि. 25) अखेरची संधी मिळणार आहे. …

The post नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी