भाजपला धक्का, शाहू महाराजांचे वंशज बांधणार शिवबंधन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी हातात शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले आहे. आज सायंकाळी मातोश्रीवर त्यांचा हा प्रवेश सोहळा होणार असून या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रभावी कामामुळेच आपण शिवसेनेत जात असल्याचे स्पष्ट केले आहे. …

The post भाजपला धक्का, शाहू महाराजांचे वंशज बांधणार शिवबंधन appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपला धक्का, शाहू महाराजांचे वंशज बांधणार शिवबंधन